Indian Air Force Bharti 2025 भारतीय हवाई दलात दहावी बारावी ITI टायपिंग पास उमेदवारांकरीता भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Air force Bharti 2025

Indian Air force Bharti 2025:  the Indian Air force is the year are of the Indian armed force. It’s primary mission to source Indian Air space and two conduct aerial warfare during are made conflicts. Indian Air force group c recruitment 2025 are 153 post. all the information related to the advertisement is given in detail below.n process is given below. Indian Air force group d Bharti 2025  https://IndianAirforce.nic.in Apply Online here. New recruitment process is being implemented in this department through online method. there are a all of 153 Vacancies available for 12 Posts.
भारतीय हवाई दलात ग्रुप ड च्या 153 जागांकरिता विविध 12 पदांची भरती विहित आ‍ॅफलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहे. इतर सर्व सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF डाउनलोड करून पहा.
indian air force bharti mpsckida
indian air force bharti
महाराष्ट्रातील लेटेस्ट अपडेट्स पहाnew-gif-image - LFHSchool
जाहिरात क्रमांक (Advt No): 1/2025
एकूण जागा : 153 (संपूर्ण भारत)

भारतीय हवाई दलात विविध पदांची भरती 2025 PDF Download

www.MPSCKida.com

पदांची नावे
1   मल्टी टास्किंग स्टाफ(MTS) 53
पात्रता: दहावी उत्तीर्ण असावा.
2   हाउसकीपिंग स्टाफ(HKS) 31
पात्रता: दहावी उत्तीर्ण असावा.
3   स्टोअर किपर 16
पात्रता: बारावी उत्तीर्ण असावा.
4   निम्न श्रेणी लिपिक(LDC) 14
पात्रता: 12वीं उत्तीर्ण असवा. कम्प्युटर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
5   कुक(ordinary grade) 12
पात्रता: दहावी उत्तीर्ण असावा. ITI/डिप्लोमा (केटरिंग), 1 वर्षाचा अनुभव असावा.
6   सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर(OG) 08
पात्रता: दहावी उत्तीर्ण हलके व अवजड वाहन चालक परवाना दोन वर्ष अनुभव असावा.
7   मेस स्टाफ 07
पात्रता: दहावी उत्तीर्ण असावा.
8 पेंटर(Skilled)   03
पात्रता: दहावी उत्तीर्ण व आयटीआय पेंटर.
9   कारपेंटर(Skilled) 03
पात्रता: दहावी उत्तीर्ण व आयटीआय कारपेंटर
10   लॉन्ड्रीमन 30
पात्रता: दहावी उत्तीर्ण असावा.
11   हिंदी टायपिस्ट 02
पात्रता: बारावी उत्तीर्ण असावा. कम्प्युटर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
12   व्हल्कनायझर 01
पात्रता: दहावी उत्तीर्ण असावा.
एकूण जागा 153



Indian Air force Bharti 2025 Group C vacancy: Application Form Out, Notification PDF Apply online form Date

परिक्षा फिस :  फिस नाही.
वयोमर्यादा :  15 जून 2025 रोजी 18 ते 25 वर्षे असावी. [SC/ST/आ.दु.घ:- 5/3 वर्षे सूट]
ऑफलाइन अर्ज कसा पाठवावा : Proforum for application खाली दिलेला आहे. व्यवस्थित माहिती भरून संबंधित पत्त्यावर पाठवा.
पोस्टल पत्ता (Address) : संबंधित पदांकरिता वेगवेगळ्या पत्ता दिलेला आहे. (जाहिरात डाऊनलोड करून पहा.)
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख :  15 जून 2025

 Important Links of Recruitment 2025


जाहिरात-Advertisement : PDF View



Official Website :- View

 

परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी MPSCKida.com या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.

 

How to fill offline For Indian Air force Bharti 2025

  1. उमेदवारास ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
  2. वर दिलेल्या फॉर्मवर सुरुवातीला तुम्ही कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरत आहात ते लिहा.
  3. त्यानंतर खाली तुमची वैयक्तिक माहिती भरा. जसे की नाव जन्मतारीख वडिलांचे नाव पोस्ट ऑफिस तालुका जिल्हा पिनकोड सोबत पासपोर्ट फोटो चिटकवा सेल्फ अटेस्टेड.
  4. त्यानंतर तुम्ही राहता त्या ठिकाणाचा पत्रव्यवहाराचा पत्ता संपूर्ण लिहा.
  5. शेवटी पात्रतेनुसार सर्व कागदपत्रांची सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी सोबत जोडा.
  6. सविस्तर माहितीसाठी अर्जदाराने वरिल जाहिरात PDF डाउनलोड करावी.
मित्रहों नोकरी विषयक जाहिराती, प्रवेशपत्र, निकाल, स्टडी मटेरियल, महत्वाच्या नोट्स, नवीन येणारे अपडेट्स व मोफत आ‍ॅनलाईन सराव पेपर सोडवण्यासाठी MPSCkida.com ला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.
mpsckida
नमस्कार मित्रहो, MPSCkida.com वर आपले स्वागत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात Up-to-Date राहण्यासाठी आम्ही हा उपक्रम सप्टेंबर 2017 पासून राबवत आहोत. नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल, PDF नोट्स, मोफत सराव पेपर आणि बरच काही...