Header Ads Widget

Ticker

4/recent/ticker-posts

पशुसंवर्धन विभाग अभ्यासक्रम (परिचर/पर्यवेक्षक)

ads Code paste
मेगा भरती 2019 मध्ये होणऱ्या पशुसंवर्धन विभागात काही पदांची भरती करण्यात येत आहे. त्यामध्ये पशुसंवर्धन व परिचर असे दोन पदे काढण्यात आलेले आहेत.

Pashusawardhan exam Syllabus in Marathi

पशुसंवर्धन विभागात घेतल्या जाणाऱ्या परिक्षेचे स्वरूप खालिल प्रमाणे असणार आहे. हि परिक्षा महापरिक्षा पोर्टल आ‍ॅनलाईन पध्दतिने घेणार आहे. या परिक्षेचा कालावधी 90 मिनिटांचा असेल.


आ‍ॅनलाईन परिक्षेची प्रश्नपत्रिका वास्तूनिष्ठ स्वरूपाची राहिल व यामध्ये बहुपर्यायी पध्दत असेल, चार पर्यायांपैकी तुम्हाला एक पर्याय निवडावा लागेल.

पशुसंवर्धन विभाग पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम


पशुसंवर्धन विभाग परिचर अभ्यासक्रम


मित्रांनो पशुसंवर्धन विभागातील पर्यवेक्षक व परिचर च्या अभ्यासाठी कोणती पुस्तके वापरावीत यावर एक पोस्ट बनवावी का खाली कॉमेंट करून सांगा...

Post a Comment

4 Comments