मराठी व्याकरण विभक्ती

नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्ती म्हणतात.
वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात.
शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.
जी काही क्रिया घडलेली असते, ती सांगितलेली असते. म्हणून वाक्यातील क्रियापद सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यपद मानले जाते. त्या मानाने इतर पदे

असतात. यावरून विभक्ती व विभक्तीचे अर्थ याबद्दल साधारणपणे असे म्हणतात.

विभक्त्यार्थ दोन प्रकार
१) कारकार्थ – कारक व कारकार्थ
२) उपपदार्थ – कर्ता, करण, कर्म

विभक्तीची आठ नावे
१) प्रथमा (The first)      २) द्वितीया (accusative)   ३) तृतीया (blocks)    ४) चतुर्थी  (chaturthi)   ५) पंचमी (panchami)    ६) षष्ठी (genitive)   ७) सप्तमी  (Sapthami) ८)  संबोधन (Speaking)

विभक्तीतीचे प्रत्यय – नी, ट, चा
विभक्ती  –  (एकवचन)  –  (अनेकवचन)

१) प्रथमा  –  प्रत्यय नाही  –  प्रत्यय नाही
२) द्वितीया  –  स, ला, ते  –  स, ला, ना, ते
३) तृतीया  –  ने, ए, शी  –  नी, शी, ही
४) चतुर्थी  –  स, ला, ते  –  स, ला, ना, ते
५) पंचमी  –  ऊन, हून  –  ऊन, हून
६) षष्ठी  –  चा, ची, चे  –  चे, च्या, ची
७) सप्तमी  –  त, ई, आ  –  त, ई, आ
८) संबोधन  –  प्रत्यय नाही  –  नो

विभक्तीतील रूपे
विभक्ती  –  (एकवचन)  –  (अनेकवचन)
१) प्रथमा –  फूल  –  फुले
२) द्वितीया  –  फुला, दुलाला  –  फुलां, फुलांना
३) तृतीया  –  फुलाने, फुलाशी  –  फुलांनी, फुलांशी
४) चतुर्थी  –  फुला, फुलाला  –  फुलां, फुलांना
५) पंचमी  –  फुलातून, फुलाहून  –  फुलांतून, फुलांहून
६) षष्ठी  –  फुलाचा, फुलाची, फुलाचे  –  फुलांचा, फुलांची, फुलांचे
७) सप्तमी  –  फुला  –  फुलां
८) संबोधन  –  फुला  –  फुलांनीempsckida%2Blogo2