NMC Nashik: नाशिक महानगरपालिकेत विविध पदांच्या 96 जागांसाठी भरती

NMC Nashik Municipal Corporation multiple 96 posts Vacancy – Nashik Mahanagarpalika bharti 2023

NMC Nashik Recruitment 2023 Apply Online

नाशिक महानगरोलिका NMC मार्फत विविध 13 पदांच्या 96 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या परिक्षेकरिता आ‍ॅफलाईन पध्दतीने आवेदन अर्ज मागण्यात येत आहेत. सविस्तर माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.

NMC Nashik Recruitment 2023

 

nashik Mahanagarpalika

एकूण जागा : 96 (नाशिक महानगरपालिका)

पदाचे नाव व पदनिहाय जागा :

 • आयुष वैद्यकीय अधिकारी – 20
 • पुर्ववेळ वैद्यकीय अधिकारी – 10
 • स्टाफ नर्स – 20
 • ए एन एम ANM – 20
 • ENT तज्ञ – 02
 • मानसोपचार तज्ञ – 01
 • दंतशल्य चिकित्सक – 03
 • स्त्रीरोग तज्ञ – 05
 • बालरोग तज्ञ – 05
 • क्ष-किरण तज्ञ – 02
 • बधिरीकरण तज्ञ – 02
 • शल्यचिकित्सक – 02
 • वैद्यकशास्त्र तज्ञ – 04

शैक्षणिक पात्रता : पदनिहाय त्या शाखेची पदवी व डिप्लोमा. (कृपया सविस्तर माहिती करीता मुळ जाहिरात डाउनलोड करा)

परिक्षा फिस : नाही

अर्ज मागवण्याची शेवटची तारीख : 26 आ‍ॅक्टोंबर 2023 (05:00 पर्यंत.)

अर्ज करण्याचे ठिकाण: सार्वजनिक वैद्यिक विभाग, 3रा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक

अधिकृत वेबसाईट : Apply Online
जाहिरात पहा : येथे क्लिक करा