Maha Food Bharti 2023 | अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात मेगा भरती

Maha Food Recruitment 2023: Maharashtra food Notification out pdf Download. you Can apply maha food mega bharti. Supply Inspector officer and Higer Grade Froup-C for 345 Posts.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 जाहिरात

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागा अंतर्गत विविध पदांच्या 345 जागांकरिता https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/ आ‍ॅनलाईन पध्दतीने भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF डाउनलोड करा.

Maha Food Bharti
maha Food Bharti 2023

Maharashtra Food Recruitment 2023 Apply Online

Maha Food Recruitment 2023

 

एकूण जागा : 345(संपूर्ण महाराष्ट्र)

पदाचे नाव व जागा :

पुरवठा निरीक्षक
324
उच्चस्तर लिपिक
21

महा फुड भरती जाहिरात

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी/ अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी (कृपया मूळ जाहिरात पहा)

वयोमर्यादा :  1 डिसेंबर 2023 रोजी  18 ते 38 पर्यंत. राखीव प्रवर्गासाठी 3/5 वर्षे सूट.

परिक्षा फिस : General/OBC/EWS- ₹1000/- SC/ST/PWD/- ₹900/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023 [11:00PM] (मुदतवाढ)

Maha Food Bharti Notification 2023 out PDF download Link

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

जाहिरात डाउनलोड : पहा
आ‍ॅनलाईन अर्ज करा :- Apply Online