12वी पास असाल तर एव्हिएशन सर्व्हिसेस IGI रजिस्टर कंपनीमध्ये 1095 पदांकरीता मेगाभरती

IGI Recruitment 2022 IGI Aviation Services – A leading aviation service provider at Delhi Airport invites online applications for 1095 posts. एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायवेट लिमिटेड रजिस्ट्रेड कंपनीमध्ये 1095 पदांकरीता भरती प्रकिया सुरू आहे. आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

IGI Aviation Services Recruitments

IGI Aviation Recruitment 2022

एकूण जागा : 1095 (संपूर्ण)

पदाचे नाव : ग्राहक सेवा एजंट (Customer Service Agent)

शैक्षणिक पात्रता : 10वी + 12वी पास असणे आवश्यक.

परिक्षा फिस : (कृपया सविस्तर माहिती करिता मुळ जाहिरात डाउनलोड करा)

परिक्षेचे ठिकाण : पुणे-मुंबई-नागपूर

आ‍ॅनलाईन अर्ज करण्याची तारीख : 31 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

आ‍ॅनलाईन अर्ज करा : Apply Online

जाहिरात पहा : येथे क्लिक करा