महाराष्ट्रातील अष्टविनायक किल्ले पर्यटन स्थळे

 • महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना – १९७५
 • महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा – सिंधुदुर्ग
 • महाराष्ट्राचे पर्यटन धोरण जाहिर – २००६
 • महाराष्ट्रातील पुळणी – जुहू (मुंबई), मार्व, वर्सोवा, मनोरी (मुंबई, उपनगर), गणपती पुळे (रत्नागिरी), मुरुड व किहिम (रायगड) व अकलोली (ठाणे), उनकेश्वर (ठाणे), उनकेश्वर (नांदेड), सालबर्डी (अमरावती), कापेश्वर (यमतमाळ), उन्ह्वरे – ताम्हले, खेड, अरवली, तुरळ, गोळवली मठाराजवाडी, फणसवणे (रत्नागिरी)
 • महाराष्ट्राचे शासकीय मध्यवर्ती संग्राहालय – नागपूर
 • प्रादेशिक वस्तु संग्राहालय – औरंगाबाद, नाशिक
 • चंद्रकांत मांडरे कला संग्राहालय – कोल्हापूर
 • प्रिन्स ऑफ वेल्स संग्राहालय – मुंबई

महाराष्ट्रातील अष्टविनायक

स्थळगणपतीस्थळगणपती
मोरगाव (पुणे)मोरेश्वररांजनगांव (पुणे)श्री महागणपती
थेऊरचितामणीमढ / महड (रायगड)श्री विनायक
ओझर (पुणे)विघ्नहरपाली (रायगड)बल्लाळेश्वर
लेण्याद्री (पुणे)गिरिजात्मकसिध्द्टेक (अहमदनगर)सिध्दीविनायक

लेणी

लेणीजिल्हालेणीजिल्हा
पितळखोराऔरंगाबादबेडसाकामशेत-पुणे
वेरुळ-अजिंठाऔरंगाबादभाजेमळवली-पुणे
एलिफंटाघारापुरी- रायगडकार्लापुणे
पांडव लेणेनाशिकखरोसालातूर
पातुरअकोलातेरउस्मानाबाद
धाराशिवउस्मानाबादकान्हेरीठाणे
 • महात्मा फुले वस्तू संग्रहालय व राजा केळकर वस्तू संग्रहालय – पुणे
 • तेरणा नदी काठी असणारे संत गोरा कुंभार यांची समाधी असणारे ठिकाण – तेर (जि. उस्मानाबाद)
 • महादेव भाई व कस्तुरबा गांधींची समाधी असणारे ठिकाण – आगाखान पॅलेस (पुणे)
 • महाराष्ट्रातील लजदुर्ग – सुवर्णदुर्ग (रत्नागिरी), मुरुड, जंजिरा, पद्मदुर्ग (रायगड), अर्नाळा (ठाणे)
 • संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेले ठिकाण – आळंदी (पुणे)
 • ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली ते प्रवरा काठचे ठिकाण – नेवासे
 • नाग पंचमीच्या दिवशी मोठी यात्रा भरणारे ठिकाण – बत्तीस शिराळा (सांगली)
 • विवेकसिंधू (मराठीतील आद्यग्रंथ) हा ग्रंथ लिहिणारा मुकुंदराव व ओव्या, अभंग लिहिणारा दासोपंत यांचे जन्मस्थान व समाधी स्थळ – अंबाजोगाई (बीड)

महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले

जिल्हाकिल्लेजिल्हाकिल्ले
नाशिकअंकाई-टंकाई, साल्हेर-मल्हेर, मांगी-तुंगी, ब्रम्हगिरीरांजनगांव (पुणे)श्री महागणपती
अहमदनगरहरिश्चंद्रगड, रतनगड, व अहमदनगरचा भुईकोट किल्लापुणेसिंहगड, पुरंदर, शिवनेरी, तोरणा, प्रचंडगड, राजगड
कोल्हापुरपहाळा, विशालगड, गगनगड, भडर्गड,रायगडरायगड, कर्नाळा, लिंगाणा, द्रोणागिरी
साताराप्रतापगड, सज्जनगड, अजिंक्यतारा, मकरंदगडऔरंगाबाददेवगिरी (दौलताबाद)
 • प्रभू रामचंद्रांचे निवास असणारे व कवी कालीदासाने मेघदूत हे महाकाव्य लिहिले ते ठिकाण – रामटेक (नागपूर)
 • महाराष्ट्राचे संत विद्यापीठ – पैठण
 • दक्षिणेची काशी म्हणून ओळखतात – पैठण
 • महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे – तुळजाभवानी (तुळजापूर-उस्मानाबाद), अंबाबाई (कोल्हापूर), रेणूका माता (माहूर – नांदेड), सप्तश्रृंगी (अर्धे शक्तीपीठ वणी-नाशिक)
 • महाराष्ट्राची काशी – पंढरपूर
 • शिवाजी महाराजांचे मंदिर – सिंधुदुर्ग किल्ला

   

राज्यातील इतर धार्मिक व पर्यटन स्थळे

स्थळजिल्हास्थळजिल्हा
टिटवाळेठाणेचाफळ (मारूती)सातारा
पंढरपूरसोलापूरबाहुबलीकोल्हापुर
जेजुरी (खंडोबा)पुणेशेगावबुलढाणा
हाजिमलंगकल्याण (ठाणे)महाकालेश्वरसासुरे (सोलापूर)
जाहांगीर आर्ट गॅलरीमुंबईज्योतिबाकोल्हापूर
सिताबर्डीचा किल्लानागपूरचित्रपट नगरीकोल्हापूर
चांदबिबीचा महालअहमदनगरबिबी का मकबराऔरंगाबाद
राजाबाई टॉवरमुंबईहॅगिंग गार्डनमुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here