डिप्लोमा व पदवीधरांसाठी कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये नवीन भरती

CSL Chochin Shipyard Limited Recruitment 2023 : a listed premier miniratna  company of government of India. filling up of the following of Project Assistants 54 posts.

Chochin shipyard Recruitment 2023 Apply Online

Chochin Shipyard recruitments

CSL Bharti 2023

 

एकूण जागा : 54 (कोची)

पदाचे नाव : प्रोजेक्ट असिस्टंट

शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह संबंधीत ट्रेंड मध्ये डिप्लोमा (पदनिहास पात्रतेसाकरिता खाली दिलेली मूळ जाहिरात पहावी)

वयोमर्यादा : जन्म 07 आ‍ॅक्टोबर 2023 पर्यंत 30 वर्षाचा असावा. मागासवर्गियांना 3/5 वर्षे सूट (पदनिहास पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पहा)

परिक्षा फिस : General/OBC/EWS: ₹600/- PWS/SC/ST/ExSM/: फिस नाही/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 आ‍ॅक्टोबर 2023 [11:59PM] पर्यंत.

CSL Recruitment 2023 | Chochin Shipyard Bharti 2023

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

आ‍ॅनलाईन अर्ज करा : Apply Online
जाहिरात पहा : येथे क्लिक करा