Join Whatsapp updates MPSC KIDA

eMPSCkida स्पर्धा परिक्षेची माहिती What's App द्वारे आता आपल्या मोबाईल वर ते पण दररोज अपडेट स्वरूपात मिळवा .

What's App वर  join करण्यासाठी खालिल पद्धत वापरा .

   1. आमचा हा नंबर 8208641685 आपल्या मोबाईल मध्ये eMPSCkida नावाने सेव करा .

   2. आपल्या What's App Contact मध्ये eMPSCkida नाव शोधा व क्लिक करा.

   3. मेसेज मध्ये आपले join पूर्ण नाव व पत्ता आणि जिल्हा अशी माहिती भरून पाठवा .

   4. ( अशा प्रकारे माहिती पाठवली तरच तुम्हा येईल )

   5. join होण्यास 5 दिवस तरी लागतील हे लक्षात घ्यावे .

   6. टिप - पुन्हा पुन्हा join च्या रिक्वेस्ट पाठवू नयेत .

     हे लक्षात घ्यावे

     • आमच्या website वर प्रसिद्ध होणारी माहिती वयक्तिक पाठवतो. तुमचा ग्रुप असेल तर आम्हाला ADD करू शकता. त्या मध्ये माहिती टाकू
     • इतर कोणत्याही प्रकारच्या post आम्हाला पाठवू नयेत.उदा. Hi, Hello, Good morning,Good night.
     • प्रशनांशी संबंधीत चर्चा करू शकतात.
     • सर्व सदस्यांनी आपले स्वतःचे पूर्ण नाव आपल्या प्रोफाईलला ठेवणे आवश्यक आहे.
     • MPSC च्या विषयी माहीती हवी असल्यास आमच्याशी संपर्क करू शकतात.
     • आपण विचारलेल्या नवीन प्रश्न कलुपत्या चे स्वागतचं असेल.
     • आपण स्वतःहून एखादी ट्रिक काढली असेल किंवा आपणास येत असेल तर एका स्वच्छ कागदावर ते लिहून खाली आपलं पूर्ण नाव Mo No. दिला तर इतरांना आपल्या ज्ञानार्जनाचा फायदा करून देवू.
     • वरीलपैकी कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाल्यास त्याना कायमचे remove केल्या जाईल.
     • सर्वांचे सहकार्य अपेक्षीत.


     eMPSCkida स्पर्धा परिक्षेची माहिती Telegram द्वारे आता आपल्या मोबाईल वर ते पण दररोज अपडेट स्वरूपात मिळवा .

     Telegram वर  join करण्यासाठी खालिल पद्धत वापरा .

      • आपण प्ले स्टोअर मधून टेलिग्राम ( Telegram ) हे ऍप डाउनलोड करा .

      • टेलिग्राम ( Telegram ) ओपन करा .

      •  START MESSAGING या नावावर क्लिक करा

      •  तुम्हाला तुमचे नंबर टाकावे लागेल नंबर टाका व ओके करा तुमचे टेलिग्राम सुरू होईल .

      • सर्च बॉक्स मध्ये empsckida लिहा खाली Channel येईल त्यावर क्लिक करा .

      • आता त्या चॅनेल च्या तळाशी असलेल्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा .

      • तुम्हाला अपडेट्स मिळायला सुरवात होतील.

       टेलिग्राम चॅनेल  लिंक्स

       [ eMPSCkida ब्लॉग चे official टेलिग्राम चॅनेल ]
       www.mpsckida.com/telegram

       Post a Comment

       1 Comments