संख्याप्रकार व क्रिया

 

 

पाव, अर्धा, पाउण

पाव 1/4 किंवा 0.25
(चार समान भागांपैकी एक)
4.htm1
अर्धा 1/2 किंवा 0.5
(चार समान भागांपैकी दोन)
4.htm2
पाउण 3/4 किंवा 0.75
(चार समान भागांपैकी 3 भाग)
4.htm3

विशेष संख्यानावे

पाव शेकडा 100 च्या चार भागांपैकी एक 25
अर्धा शेकडा 100 च्या चार भागांपैकी दोन 50
पाउण शेकडा 100 च्या चार भागांपैकी तीन 75
सव्वा शेकडा एक शेकडा अधिक पाव शेकडा 125
दीडशे एकशे अधिक अर्धा शेकडा 150
पावणे दोनशे दोनशेला पाव शेकडा कमी 175
सव्वा हजार हजार अधिक पाव हजार 1250
साडेबाराशे साडेबारा शतक 1250
दीड हजार हजार अधिक अर्धा हजार 1500
पंधराशे पंधरा शतक 1500
पावणे दोन हजार दोन हजाराला पाव हजार कमी 1750

………