बृहमुंबई महानगरपालिका कनिष्ठ अभियंता पद भर्ती 2019

bmc recruitment brihanmumbai mahanagar palika bharti

 

[BMC] बृहमुंबई महानगरपालिका कनिष्ठ अभियंता पद भर्ती 2019

बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण ३४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर २०१९ आहे.

(Jr. Engieer) कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण ३४१ जागा

Post Name (पदाचे नाव) :
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ‘ब’ वर्ग
[Junior Engineer (Civil)] – 243 Posts
कनिष्ठ अभियंता (यांत्रिक/विद्युत) ‘ब’ वर्ग
[Junior Engineer (Mechanical & Electrical)] -98 Posts


Vacancy (एकूण पदे) : 341


Pay Scale (वेतनश्रेणी) : 38,600 – 1,22,600

Age (वयोमर्यादा) : 18yr to 38yr (Age relaxation as per the rule of GoI)

Education Qualification (शैक्षणिक पात्रता) : Civil – Engineering Diploma in Civil, Electric/Mechanical – Engineering Diploma in Electrical/ Automobile/ Electrical/ Production Engineering

Application Fee (परीक्षा शुल्क) : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ६०० /- रुपये तसेच मागासवर्गीय उमेदवारांकरिता ४०० /- रुपये आहे.

Selection Process (निवड प्रकिया) : Online Computer Based Examination

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) : दिनांक २९ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!