मेगा भरतीसाठी सरकारने केलेली अश्वासने ? खेळ मांडला जाणून घ्या.

खेळ मांडला एमपीएससी चा खेळ मांडला

MPSC च्या परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या मित्रांनो काय चालू आहे या सरकारच मला तर काही कळेच ना हो. किती आश्वासने झाली, तरी आणखी कोणतीच जाहिरात नाही. जून जूलै 2018 पासून व त्या अगोदर केलेली आश्वासने अशी आहेत-
मेगा भरती

महाराष्ट्र राज्यात लवकरच तब्बल 20 हजार जागांसाठी मेगा भरती होणार आहे.

लवकरच मेगा भरती 36 हजार जागांसाठी होणार भरती.

कृषी, ग्रामविकास, सार्वजनिक विभाग, आरोग्य जलसंपदा, मृदा या खात्यात होणार भरती.

31 जूलै 2018 पर्यंत महाराष्ट्रातील सर्व रिक्त जागांची माहिती मिळणार होती.

सुशिक्षीत सर्व बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करून देउ.

नोकरीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात अंदोलने करण्यात आले होते. एक दोन अंदोलकांनी आपले जीव ही गमावून बसले. अहो आश्वासन करणाऱ्यांनो आणखी किती संयम बघायचा आहे? आजवर मिळाली फक्त खोटी आश्वासने त्या शिवाय काहीच नाही. मेगा भरती कधी होईल याची तारीख सांगता का हो?
मित्रांनो सरकारच्या या खोट्या आश्वासना बद्दल काय वाटते ते नक्की कमेंट करा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here