भारतीय हवाई दलात विविध पदांच्या 255 जागा

 

एकून पद संख्या (Total Posts)

 

  •  Indian Air Force Recruitment 2021
  • विविध पदांच्या एकूण 255 जागा
  • मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), हाउस कीपिंग स्टाफ (HKS), सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर, लिपिक हिंदी टायपिस्ट, फायरमन पदांच्या जागा

 

शैक्षणिक पात्रता  (Educational Qualification)

 

  • पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • For more details read Official Advertisement from the given download link.

 

अर्ज शुल्क (Application Fee)

 

  • No fees
  •  परीक्षा फी नाही.
शेवटची तारीख (Last Date)
  • दिनांक 13 मार्च 2021 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
  •  13 March 2021

सविस्तर माहितीसाठी खालिल जाहिरात डाउनलोड करावी..

 

https://cdac.in/index.aspx?id=ca_noida_recruit_Jan2020

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here