65000 पगार! आय डी बी आय बॅंकेत विवध पदांच्या 2100 जागांसाठी भरती

IDBI Bank Recruitment 2023 : Industrial  Development Bank of India Bharti 2023  It was established in 1964 as Industrial Development Bank of India for Junior Assistant Manager and executive sales and operation 2100 posts.

IDBI Bank bharti 2023

आय डी बी आय बॅंकेत 2100 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. पदवी प्राप्त उमेदवाराकडून आ‍ॅनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज मागण्यात येत आहेत. सविस्तर माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.

IDBI Bank Recruitment 2023 Apply Online

IDBI Bank Logo
IDBI Bank Recruitment 2023
IDBI Bank Bharti 2023

 

एकूण जागा : 2100 (संपूर्ण भारत)

पदाचे नाव व पदनिहाय जागा :

  • एक्झिक्युटिव सेल्स व आ‍ॅपरेशन – 1300
  • ज्युनियर असिस्टंट मॅनेजर – 800

शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावे. (कृपया सविस्तर माहिती करीता मुळ जाहिरात डाउनलोड करा)

वयोमर्यादा : 1 नोव्हेंबर 2023 रोजी 20 ते 25 वर्षे असावी. ST/SC-5 वर्षे सूट, OBC-3 वर्षे सूट.

परिक्षा फिस : General/OBC:- ₹1000/-, ST/SC/PWD:- ₹ 900/-

आ‍ॅनलाईन अर्जाची शेवटची तारीख : 6 डिसेंबर 2023 (11:00 पर्यंत.)

IDBI Bank Recruitment 2024 Apply Online for 2100 Post.

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात पहा : येथे क्लिक करा
आ‍ॅनलाईन अर्ज : Apply Online

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here