HSC Result 2022 आज जाहीर होणार बारावी बोर्डाचा निकाल

HSC Result 2022 अखेर प्रतीक्षा संपली बारावीचा निकाल आज जाहीर होणार..

HSC Result 2022

Maharashtra HSC result 2022 live now on today’s 1:00 pm
12th HSC result 2022 Maharashtra

आज जाहीर होणार बारावी बोर्डाचा निकाल. मित्रहो मागील काळातील बारावीच्या परीक्षा घेण्याचा तोल ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीकडे होता. परंतु विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा तंतोतंत विचार करून शासन निर्णयाप्रमाणे परीक्षा ऑफलाईनच घेण्यात आल्या होत्या. बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल कधी लावतील याकडे विद्यार्थी व पालक निकालाच्या प्रतीक्षेत होते, मात्र ही प्रतीक्षा आज संपणार. आज दुपारी एक वाजता महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर निकाल प्रसिद्ध करण्यात येईल.


HSC Results 2022 live Now👇
निकाल पाहण्यासाठी वरीलपैकी महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही एका लिंक वर क्लिक करा.

तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा जन्मतारीख किंवा आईचे नाव माहिती टाकून सबमिट बटन वर क्लिक करा.

तुम्हाला तुमचा बारावीचा निकाल दिसेल आता तुम्ही पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करू शकता.

मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..

लिंक:- https://chat.whatsapp.com/EQOPubxTTqeBkfSaegPOZ1

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here