भारतीय वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेत 444 जागांसाठी मेगाभरती CSIR Bharti 2023

CSIR Recruitment 2023: Council of scientific and Research Combined Administrative Service exam. section officer and Assistant Section Officer for 444  Posts.

वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद भरती 2023 जाहिरात

भारतीय वैज्ञानिक व औद्योगिक परिषद अंतर्गत विविध पदांच्या 444 जागांकरिता https://bombayhighcourt.nic.in/index.php आ‍ॅनलाईन पध्दतीने भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF डाउनलोड करा.

CSIR Recruitment Logo
CSIR Recruitment 2023

Indian CSIR Recruitment 2023 Apply Online

CSIR Recruitment 2023

 

एकूण जागा : 444 (संपूर्ण भारत)

पदाचे नाव व जागा :

असिस्टंट  सेक्शन आ‍ॅफिसर
368
सेक्शन आ‍ॅफिसर
76

CSIR भरती जाहिरात

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी (कृपया मूळ जाहिरात पहा)

वयोमर्यादा :  31 डिसेंबर 2023 रोजी  33 पर्यंत. राखीव प्रवर्गासाठी 3/5 वर्षे सूट.

परिक्षा फिस : General/OBC/EWS- ₹500/- SC/ST/PWD/ExSM- ₹0/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जानेवारी 2023 [06:00PM] (मुदतवाढ)

CSIR Bharti Notification 2023 out PDF download Link

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

जाहिरात डाउनलोड : पहा
आ‍ॅनलाईन अर्ज करा :- Apply Online