10वी पास वर CRPF केंद्रिय राखीव पोलिस दलात 9212 पदांसाठी मेगा भरती

[CRPF] Central Reserve Police Force recruitment for 9212 constable posts.  CRPF mega Bharti 2023 https://www.mpsckida.com/crpf-recruitment-2023

CRPF Recruitment 2023 Apply Online

केंद्रिय राखीव पोलिस दलात काॅन्स्टेबल टेक्निकल ट्रेडमन(महिला हि अर्ज करू शकता) पदासांठी भरती प्रक्रिया सुरू आहे. CBT कडून आ‍ॅनलाईन पध्दतीने परिक्षा घेण्यात येणार आहे. सविस्तर माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.

CRPF Recruitment 2023

 

CRPF Central Reserve Police Force

एकूण जागा : 9212 (संपूर्ण भारत)

पदाचे नाव :

 • कॉन्स्टेबल (बगलर) पुरूष-1340 महिला-20
 • कॉन्स्टेबल (वॉशरमन) पुरूष-403 महिला-03
 • 1 कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) पुरूष-2372
 • कॉन्स्टेबल (कॉब्लर) पुरूष-151
 • कॉन्स्टेबल (कुक), कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर) पुरूष-2429 महिला-46
 • कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक व्हेईकल) पुरूष-544
 • कॉन्स्टेबल (हेयर ड्रेसर) महिला-01
 • कॉन्स्टेबल (टेलर) पुरूष-242
 • 4 कॉन्स्टेबल (कारपेंटर) पुरूष-139
 • 6 कॉन्स्टेबल (ब्रास बँड) पुरूष-172 महिला-24
 • कॉन्स्टेबल (पाईप बँड) पुरूष-51
 • कॉन्स्टेबल (बार्बर) पुरूष-303
 • कॉन्स्टेबल (गार्डनर) पुरूष-92
 • कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) पुरूष-811 महिला-13
 • कॉन्स्टेबल (पेंटर) पुरूष-56
 • कॉन्स्टेबल (टेलर) पुरूष-242

शैक्षणिक पात्रता : 10वी पास तसेच पदनिहाय- वाहन चालक परवाना, मोटर मेकॅनिक (कृपया सविस्तर माहिती करीता मुळ जाहिरात डाउनलोड करा)

परिक्षा फिस : General/OBC/EWS: 100 (SC/ST?Exm/महिला: फिस नाही)

आ‍ॅनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 एप्रिल 2023 पर्यंत.

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

आ‍ॅनलाईन अर्ज करा : Apply Online
जाहिरात पहा : येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here