देश, प्रदेश, ठिकाण, शहरांना प्रसिध्द नावाने त्या ठिकाणाबद्दल वापरलेले नाव : जनरल नॉलेज

नेहमी परिक्षेला विचारले जाणारे देश, प्रदेश, ठिकाण, शहरे आणि त्यांना ओळखल्या जाणाऱ्या प्रसिध्द  नावाने त्या ठिकाणाबद्दल वापरलेले नाव यांची थ्योडक्यात माहिती.

 

स्पर्धा परिक्षा महत्त्वाचे जनरल नॉलेज

मुंबई
भारताचे प्रवेशद्वार
म्यानमार
सोनेरी पॅगोडांची भूमी
स्वित्झर्लंड
युरोपचे क्रिडांगण
शिकागो
उद्यानांचे शहर
रवांडा
आफ्रिकेचे स्वित्झर्लंड
श्रीलंका
पाचूंचे बेट
पॅलेस्टाईन
पवित्रभूमी
प्रेअरी प्रदेश
जगाचे धान्याचे कोठार
फिनलंड
हजार सरोवरांचा देश
बंगळूर
भारताचे उद्यान
बहरिन
मोत्यांचे बेट
बाल्कन प्रदेश
युरोपचा सुरुंग
बेलग्रेड
श्वेत शहर
मुंबई
सात टेकड्यांचे शहर
बेल्जियम
युरोपचे रणक्षेत्र
इजिप्त
नाईलची देणगी
ऑस्ट्रेलिया
कांगारूचा देश
काश्मीर
भारताचे नंदनवन
कॅनडा
बर्फाची भूमी
कॅनडा
मॅपल वृक्षांचा देश
कॅनडा
लिलींचा देश
कोची
अरबी समुद्राची राणी
कोलकाता
राजवाड्यांचे शहर
क्यूबा
जगाचे साखरेचे कोठार
जिब्राल्टर
भू-मध्य समुद्राची किल्ली
जयपूर
गुलाबी शहर
आफ्रिका
काळे खंड
आयर्लंड
पाचूंचे बेट
जपान
उगवत्या सुर्याचा देश
झांझिबार
लवंगांचे बेट
तिबेट
जगाचे छप्पर
जपान
पूर्व गोलार्धातील इंग्लंड
त्रिस्तन डा कन्हा
जगातील एकाकी बेट
थायलंड
पांढ-या हत्तींचा देश
दामोदर नदी
बंगालचे दुःखाश्रू
नॉर्वे
मध्यरात्रीच्या सुर्याचा देश
पामीरचे पठार
जगाचे आढे
न्यूयॉर्क
गगनचुंबी इमारतींचे शहर
अमेरिका
सूर्यास्ताचा देश
अमृतसर
सुवर्णमंदिरांचे शहर

मित्रांनो तुम्हाला जर आणखी कोणत्या विषयावर माहिती हवी असल्यास खाली कॉमेंट करा. लवकरच तुम्ही केलेल्या कॉमेंट वरील विषयावर माहिती प्रसिध्द करू.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here