नोएडा येथील प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) मध्ये विविध पदांच्या १४३ जागा

प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) नोएडा (नवी दिल्ली) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

 

एकून पद संख्या (Total Posts)

 

 •  CDAC NOIDA Recruitment 2020
 • विविध पदांच्या एकूण १४३ जागा
 • प्रकल्प अभियंता पदांच्या एकूण १३५ जागा आणि प्रकल्प व्यवस्थापक पदांच्या ८ जागा

 

शैक्षणिक पात्रता  (Educational Qualification)

 

 • उमेदवार प्रथम श्रेणीमधून बी.ई./ बी.टेक./एम.ई./एम.टेक./पी.एच.डी./ एम.सी.ए. आणि किमान २ वर्ष किंवा ४ वर्ष किंवा ७ वर्ष किंवा ११ वर्ष अनुभव धारक असावा.
 • For more details read Official Advertisement from the given download link.

 

वयमर्यादा (Age Limit)

 

 • उमेदवाराचे वय दिनांक ३१ डिसेंबर २०१९ रोजी १८ ते ३७ वर्ष आणि १८ ते ५० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.]
 • 18 to 37
 • SC/ ST category applicants: 5 years age relaxation
 • OBC category applicants: 3 years age relaxation [28 years as on the last date of receipt of application. (relaxable by 5 years for SC/ST & 3 years for OBC as per Govt. of India orders).]
 • For more details read official Notification Advertisement.

 

नौकरी स्थान (Job Place)

 

 • नोएडा (नवी दिल्ली) Noida (New Delhi)

 

अर्ज शुल्क (Application Fee)

 

 • फीस – नाही
 • GEN/OBC:- No Application Fee.
  SC/ST/:- No Application Fee.

 

मुलाखतीची तारीख (Date of interview)

 

 • दिनांक ३०, ३१ जानेवारी & दिनांक १ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ९ ते दुपारी २ दरम्यान थेट मुलाखती घेण्यात येतील.
 •  30, 31 January to 1 February

 

मुलाखतीचे ठिकाण (Place of interview)
 • Centre for Development of Advanced Computing, Academic Block, B-30, Institutional Area, Sector-62, Noida,PIN-201309

 

https://cdac.in/index.aspx?id=ca_noida_recruit_Jan2020

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here