उत्तर अमेरिकेतील प्रमुख पर्वत रांगा

रॉकीज पर्वत: ही रांग उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागातून आलास्का पासून दक्षिणेकडे पसरलेली आहे. ४८३० किमी लांबीची एवढी रांग आहे. रॉकीज पर्वतातील माउंट मॉकिल्ये (६१९४ मीटर)...

Research Institute in Maharashtra | महाराष्‍ट्रातील संशोधन संस्था

सेंट्रल वॉटर अँन्ड पॉवर रिसर्च स्टेशन – खडकवासला (पुणे) इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ट्रॉपिकल मटेऑरॉलॉजी – पुणे इंडियन इन्स्टिट्युट ऑफ जिमोअमॅग्नरिझम – मुंबई ...

महाराष्‍ट्रातील रेल्वे Railway in Maharashtra

मार्च २०१० अखेर देशातील ६४,७५५ कि.मी लोहमार्गंपैकी राज्यातून ५,९८३ कि.मी ९९.४%) लांबीचे रेल्वे मार्ग जातात. महाराष्ट्रात प्रमुख सहा लोहमार्ग जातात. महाराष्ट्रातील ७२.७%...

Rivers Projects and Districts in Maharashtra महाराष्ट्रातील धरण नदी व जिल्हा

  धरण नदी जिल्हा विर नीरा पुणे पानशेत (तानाजी सागर) मुठा पुणे वज्रचौड अग्रणी सांगली गंगापूर गोदावरी नाशिक मांजरा (निजाम सागर) मांजरा बीड तिल्लारी तिल्लारी कोल्हापूर अप्पर वर्धा सीमोरा अमरावती नळगंगा नळगंगा बुलढाणा सिध्देश्वर द. पूर्णा हिंगोली काटेपुर्णा काटेपूर्णा अकोला मोडकसागर वैतरणा ठाणे खडकवासला मुठा पुणे तेरणा तेरणा उस्मानाबाद बोरी बोरी धुळे धोम कृष्णा सातारा बिंदुसरा बिंदुसरा बिड उर्ध्वपैनगंगा पेनगंगा नांदेड, परभणी, यवंतमाळ तापी प्रकल्प तापी (मुक्ताई सागर) हारनुर जळगाव उजनी भीमा सोलापूर मोर्णा मोर्णा अकोला येलदरी द.पुर्णा जिंतुर (परभणी) विष्णुपुरी सिंचन योजना नांदेड (शंकर सागर) तानसा तानसा ठाणे अप्पर तापी (गिरणा) तापी जळगांव उर्ध्व गोदावरी गोदावरी नाशिक तुळशी तुळशी कोल्हापूर तोतला डोह पेंच नागपुर मुळशी मुळा पुणे बिंदुसरा बिंदुसरा बीड माजलगांव सिंदफणा बीड चाकसमान इंद्रायणी पुणे इटियाडोह गाढ्वी गोंदिया शिवाजी सागर कोयाना सातारा सुर्या सुर्या ठाणे ज्ञानेश्वर सागर मुळा अहमदनगर वारणा वारणा कोल्हापूर मालनगाव कान धुळे काळ काळ रायगड असलमेंढा पायरी चंद्रपूर दारणा दारणा नाशिक निळवंडे प्रवरा अहमदनगर अडाण अडाण वाशिम गोसीखुर्द वैनगंगा भंडारा (राष्ट्रीय...

अभयारण्ये राष्ट्रीय उद्याने | Sanctuaries: National Parks

महाराष्ट्राचा राज्य प्राणी – शेकरु (खार – भीमाशंकर) महाराष्ट्राचे राज्य फुल – मोठा बोंडारा महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान – चांदोली ३१७ चौ.कि.मी. ...

दख्खनचे पठार थंड हवेचे ठिकाण Deccan Plateau

हा प्रदेश सह्याद्री पासून पूर्वेकडे सुरजगड, भामरागड, व चिरोली टेकड्यांपर्यंत विस्तारलेला आहे. हा अतिशय प्राचिन प्रदेश असून याची निर्निती ७ कोटी वर्षांपूर्वी झाली आहे....

Plant life mahiti वनस्पती जीवन बद्दल माहिती

Plant life mahiti वनस्पती जीवन बद्दल माहिती महाराष्ट्रातील जंगलांचे प्रकार – पाच महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी वनांखालील क्षेत्र – २१.१०% उपग्रह सर्वेक्षणानुसार प्रत्यक्ष दाट वने...

महाराष्ट्रातील खनिज संपत्ती बद्दल माहिती Mineral wealth Khanij Sampatti

महाराष्ट्रातील खनिज संपत्ती बद्दल माहिती Mineral wealth Khanij Sampatti महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भात खोरे व कोकणात खनिजे सापडतात. देशातील खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा – ३.३%, महाराष्ट्रात...

▷ नवीन जाहिराती

▷ पोलीस भरती सराव पेपर

जाहिराती
सराव पेपर
व्हाट्सअप ग्रुप
टेलेग्राम
error: Content is protected !!