""

loading...

आजचे 10 प्रश्न - 5 डिसेंबर 2020

loading...

 


प्र.1]     ५,१०, २०, ४०, ८०, १६०, ३२०, ६४० या संख्याचा ल.सा. वी काढा.

A) ४८०

B) २४०

C) ६४०

D) १२०

 


प्र.2] १६,32,६४,१२८,२५६ या संख्याचा म.सा.वी. काढा.

A) १२

B) १४

C) १६

D) १८प्र.3] १०, ३५, ५०, १०० या संख्यांचा ल.सा.वी. व म.सा.वी. काढा.

A) ७००,५

B) ८००,५

C) ७००,६

D) ८००,६प्र.4] अशी मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या शोधून काढा की, जिला १५ ने भागल्यास बाकी ५ उरते २१ ने भागल्यास बाकी ११ उरते व २८ ने भागल्यास बाकी १८ उरते तर ती संख्या कोणती? 

A) ४००

B) ४०५

C) ४१०

D) ४१५प्र.5] अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला ३,४,५ ने भागले असता प्रत्येक वेळी बाकी २ उरते?

A) ६०

B) ६२

C) ६४

D) ६६प्र.6] अशी अशी मोठ्यात मोठी संख्या शोधून काढा की,जिने २५२ व १७७ ला भागल्यास प्रत्येक वेळी बाकी २ उरते. 

A) २५१,१७४

B) २५०,१७५

C) २५३,१७६

D) २५७,१७८प्र.7] १६.५, ०.४५, १५ ल.सा. वी. व म.सा. वी किती? 

A) ४९५.००,०.१५

B) ४९५.००,०.०१५

C) ०.४९५,०.१५

D) ०.०४९५,०.०१५प्र.8] ६ घंटा सुरुवातीला वाजवतात आणि अनुक्रमे २,४,६,८,१०,१२ सेकंदाने वाजतात. ३० मिनिटांमध्ये त्या किती वेळा एकत्रित वाजतील? 

A) १५

B) १६

C) १७

D) १८प्र.9] तीन मित्र अ,ब,क एका वर्तुळाकृती मैदानाभौति धावत एक फेरी १२,१८,२० सेकंदात पूर्ण करतात तर किती वेळाने तिघे एकत्रीत येतील?

A) १७० सेकंद

B) १८० सेकंद

C) १९० सेकंद

D) २०० सेकंदप्र.10] दोन संख्या ६x व ८x असून त्यांचा म.सा.वी. १४ व ल.सा.वी.१६८ आहे तर x=? 

A) 6

B) ७

C) ८

D) ९Ans: 1-C 2-C 3-A 4-C 5-B 6-B 7-A 8-B 9-B 10-B

Post a Comment

0 Comments