Header Ads Widget

Ticker

4/recent/ticker-posts

अयोध्येतील राम मंदिर हे सर्वात मोठे मंदिर नसून कंबोडिया या देशात आहे सर्वात प्राचीन व जगातील सर्वात मोठे मंदिर.

ads Code paste
जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर हे कंबोडिया या देशांमध्ये आहे. कंबोडिया देशातील अंकुर येथे असणार्‍या या मंदिराचे नाव यशोधरपूर असे आहे. या मंदिराची स्थापना सम्राट सूर्यवर्मन यांनी १११२ ते ११५३ या शासन काळामध्ये केलेली आहे.  हे मंदिर विष्णू चे आहे कंबोडिया देशांमध्ये हिंदू धर्माच्या अनुयायांची संख्या खूप मोठी आहे. कंबोडिया देश हा पूर्वी हिंदू होता व त्या कालखंडानंतर बऱ्यापैकी तो बौद्ध झाला कंबोडिया देशावर एकूण सत्तावीस राजांनी राज्य केले यामधील बरेच बहुतांश राजे हे हिंदू होते. याच कारणामुळे कंबोडिया मध्ये विविध देवदेवतांच्या मंदिरे आढळून येतात कंबोडिया मधील हे विष्णु मधील जगातील सर्वात मोठे मंदिर आहे.

Post a Comment

0 Comments