Header Ads Widget

Ticker

4/recent/ticker-posts

या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली अभिनेता सुशांत सिंग यांच्या सीबीआय चौकशीची मागणी.

ads Code paste

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येला आज जवळपास एक महिना पूर्ण झाला आहे.  पोलिसांची चौकशी अजूनही चालू आहे, सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.  अशा परिस्थितीमध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येचा चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी  अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे भेटून केली आहे

 सुशांत सिंग राजपूत हे तरुणांचे रोल मॉडेल होते सुशांत सिंह राजपूत याच्यावर सर्वांच्या भावना होत्या या भावनांचा विचार करून सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येची तात्काळ सीबीआयमार्फत चौकशी व्हावी अशी या निवेदनामध्ये म्हटले 

Post a Comment

0 Comments