loading...

मुंबई सीमा शुल्क विभागात खेळाडू करिता कर सहाय्यक पदांच्या १३ जागा

loading...
सीमा शुल्क विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कर सहाय्यक पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या केवळ खेळाडू उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे.

कर सहाय्यक पदांच्या एकूण १३ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जानेवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्याक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त कार्यालय (कस्टम), नवीन कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई, पिनकोड-४००००१

https://docs.google.com/gview?embedded=true&url=https://nmk.co.in/wp-content/uploads/2020/01/Mumbai-Custom-Duty-Recruitment-2020_@nmk.co_.in_.pdf

http://www.mumbaicustomszone1.gov.in/

Post a Comment

0 Comments