लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या 240 जागा

The Maharashtra Public Service Commission is requesting online applications from the qualified candidates according to the posts for filling up the total of 240 posts of Assistant Motor Vehicle Inspector posts on the establishment of Home (Transport) Department of Government of Maharashtra.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या गृह (परिवहन) विभागाच्या आस्थापनेवरील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या एकूण 240 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
MPSC%2BLOGO

एकून पद संख्या (Total Posts)

 

  •  MPSC AMVI Recruitment 2020
  •  सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या एकूण 240 जागा

 

शैक्षणिक पात्रता  (Educational Qualification)

 

  • उमेदवार इय्यता दहावी उत्तीर्ण आणि स्वयंचल अभियांत्रिकी किंवा यंत्र अभियांत्रिकी विषयातील किमान ३ वर्षाची पदविका किंवा समतुल्य अर्हता किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीसह अनुभव धारक असावा.
  • For more details read Official Advertisement from the given download link.

 

वयमर्यादा (Age Limit)

 

  • उमेदवाराचे वय दिनांक 31डिसेंबर 2019 रोजी 18 ते 37 वर्ष आणि 18 ते 50 वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.]
  • 18 to 37/50
  • SC/ ST category applicants: 5 years age relaxation
  • OBC category applicants: 3 years age relaxation [28 years as on the last date of receipt of application. (relaxable by 5 years for SC/ST & 3 years for OBC as per Govt. of India orders).]
  • For more details read official Notification Advertisement.

 

नौकरी स्थान (Job Place)

 

  • महाराष्ट्रात कुठेही (All Maharashtra)

 

अर्ज शुल्क (Application Fee)

 

  • फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 374/- रुपये आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी 274/- रुपये तसेच माजी सैनिक उमेदवारांसाठी 24/- रुपये आहे.
  • GEN/OBC:- 374 Application Fee.
  • SC/ST/:- 274  Application Fee.
शेवटची तारीख (Last Date)

 

  • 6 फेब्रुवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
  • 6 February 2020

 

https://cdac.in/index.aspx?id=ca_noida_recruit_Jan2020
https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx