महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परीक्षेसाठी कोणती पुस्तके वापरावीत?

महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या विविध पदांचा अभ्यासक्रमात पदाबाबतचे तांत्रिक ज्ञान, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961, मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता/तार्किक प्रश्न यांचा समावेश आहे.

अत्यावश्यक संदर्भ :

◆ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ-संपूर्ण  मार्गदर्शक – डॉ.अनिरुद्ध व डॉ.शशिकांत अन्नदाते,के सागर पब्लिकेशन्स
◆ महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 साध्या सोप्या भाषेत परीक्षाभिमुख विवेचन व 300 पेक्षा अधिक वस्तुनिष्ठ प्रश्न – डॉ.शशिकांत अन्नदाते

मराठी व्याकरण :

◆ संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण – के’सागर/ बाळासाहेब शिंदे/विनायक घायाळ/ डॉ.आशालता गुट्टे

इंग्रजी व्याकरण :

◆ इंग्रजी व्याकरण -के सागर/बाळासाहेब शिंदे/ विनायक घायाळ

तार्किक प्रश्न/बुद्धिमत्ता :

◆ के सागर,शांताराम अहिरे,सतीश वसे, पंढरीनाथ राणे

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी :

सामान्य ज्ञान घटकासाठी इयत्ता 6 वी ते 12 वीची इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र पुस्तके वाचावीत.

  • लेटेस्ट जनरल नॉलेज – के’सागर
  • स्मॉलेस्ट जनरल नॉलेज- विनायक घायाळ (40 वी आवृत्ती)
  • नवनीत जनरल नॉलेज
  • विज्ञान- अनिल कोलते/चंद्रकांत गोरे
  • चालू घडामोडी-विनायक घायाळ/राजेश भराटे/इद्रीस पठाण/समाधान निमसरकार

तसेच विद्यार्थ्याना महापोर्टल परीक्षेच्या मागील प्रश्नपत्रिका समाविष्ट असणारी विनायक घायाळ/ समाधान निमसरकार/राजेश भराटे यांची पुस्तके उपयुक्त ठरतील.

स्थापत्य अभियंता तांत्रिक ज्ञान :

◆ चांद प्रकाशन,दिल्ली यांचे व खुर्मी यांचे 5000 वस्तुनिष्ठ प्रश्न पुस्तक
◆ स्थापत्य अभियंता 11 सराव प्रश्नपत्रिका – डॉ.शशिकांत अन्नदाते