loading...

चालू घडामोडी : Daily Current Affiars 5 July 2019

loading...
चालु घडामोडी वन लाईनर्स 5 जुलै 2019

● राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला

● २०१९ आयसीसी क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडने न्युझीलंडला ११९ धावांनी पराभूत केले

● इंग्लंड संघ २०१९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला

● इंग्लंड संघ तिसर्यांदा आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली

● अवैध कोळासा उत्खनन रोखण्यात अपयश आल्यामुळे मेघालय सरकारवर १०० कोटींचा दंड ठोठावण्यात आला

● भारतीय संघाचा खेळाडू अंबाती रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली

✅ ' हेनले अँड पार्टनर्स ' या संस्थेने पासपोर्ट निर्देशांक २०१९ जारी केला आहे

● हेनले पासपोर्ट निर्देशांक २०१९ मध्ये सिंगापूर आणि जपान अव्वल क्रमांकावर

● हेनले पासपोर्ट निर्देशांक २०१९ मध्ये भारत ८६ व्या क्रमांकावर

● हेनले पासपोर्ट निर्देशांक २०१९ मध्ये चीन ७४ व्या क्रमांकावर

● हेनले पासपोर्ट निर्देशांक २०१९ मध्ये मालदीव ६२ व्या क्रमांकावर

● हेनले पासपोर्ट निर्देशांक २०१९ मध्ये बांगलादेश १०१ व्या क्रमांकावर

● हेनले पासपोर्ट निर्देशांक २०१९ मध्ये नेपाळ १०२ व्या क्रमांकावर

● हेनले पासपोर्ट निर्देशांक २०१९ मध्ये पाकिस्तान १०६ व्या क्रमांकावर

● हेनले पासपोर्ट निर्देशांक २०१९ मध्ये अफगाणिस्तान १०९ व्या ( शेवटच्या ) क्रमांकावर

● पीतांबरी कंपनीला ' इंडिया एसएमई १०० ' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

सीएमआयईईच्या अहवालानुसार जूनमध्ये बेरोजगारीचा दर वाढून ७.९१ टक्क्यांवर पोहोचला आहे

उद्योगपती बी. के. बिर्ला यांचं निधन , ते ९८ वर्षांचे होते

✅ अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल २०१८-१९ सादर केला

२०१९-२० साठी देशाचा आर्थिक विकास दर ७% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे

मागिल आर्थिक वर्षांत (२०१८-१९) आर्थिक विकास दर ६.८ टक्के इतका होता

आर्थिक पाहणी अहवालात वित्तीय तूट ६.४ वरुन ५.८ आली असल्याची माहिती समोर आली

भारताला ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्धिष्ट साध्य करण्यासाठी विकास दर ८% असणं गरजेचं आहे

देशाच्या पहिल्या पुर्णवेळ अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत

पेरुने चिलीला पराभूत करत २०१९ कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

ब्राझील व पेरु २०१९ कोपा अमेरिका स्पर्धेच्या विजेतेपदासाठी झुंंजणार

नेदरलँड्सने स्वीडनचा पराभव करत २०१९ फिफा महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

अमेरिका व नेदरलँड्स २०१९ फिफा महिला विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी झुंंजणार

२०१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड संघाकडून ५०० धावा करणारा जो रुट पहिला फलंदाज ठरला आहे

आयएमएफने पाकिस्तान मध्ये राहणीमान दर्जा उंचावण्यासाठी ६ बिलियन डॉलर्सचे कर्ज मंजूर केले

केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत-मालदिव दरम्यान फेरी सर्विस कराराला मान्यता दिली

नेपाळने २० वा इंडियन फिल्म अकॅडमी पुरस्काराचे आयोजन करण्यास नकार दिला

मकाऊ येथे आयोजित २६ व्या आशियाई ज्युनिअर स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ७ पदके जिंकली

२०१६-२०१८ या ३ वर्षात ३२००० प्राण्यांचा रेल्वे रुळावर मृत्यू झाला

के केशवूलू यांची आंतरराष्ट्रीय बीज चाचणी संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली

क्रिस्टीन लागर्ड यांना युरोपियन सेंट्रल बँकचे अध्यक्ष म्हणून नामांकित करण्यात आले

उर्सुला वॉन डेर लेयने यांना युरोपियन कमिशनचे अध्यक्ष म्हणून नामांकित करण्यात आले

केंद्रीय मंत्रिमंडळाने सरोगेसी (नियमन) विधेयक २०१९ मंजूर केले

काम करण्यासाठी भारतातील सर्वोत्तम कंपन्यांच्या यादीत सॅप लॅब इंडिया अव्वल क्रमांक

काम करण्यासाठी भारतातील सर्वोत्तम कंपन्यांच्या यादीत उज्ज्वन स्माॅल फायनान्स बॅक ५ व्या क्रमांकावर

लोकसभेत दंतचिकित्सक (दुरुस्ती) विधेयक , २०१९ पारीत करण्यात आले

रोम २०२० मध्ये ग्लोबल सीईओ परिषद आयोजित करणार आहे

५ जुलैपासून पुण्यात युरोपियन युनियन फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात येणार

पहिली जागतिक इथेनॉल परिषद (जीईएस) १३ आॅक्टोंबरपासून वाॅशिंग्टन डी सी मध्ये आयोजित करण्यात येणार

रोहीत शर्मा विश्वचषक स्पर्धेत सर्वात जलद ५ शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे ( १५ सामने )

डेव्हिड सासोली यांची युरोपियन संसदेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली

मरेद मॅकगुइनेस यांची युरोपियन संसदेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली .

🎯ई-सिगारेटची जाहिरात करण्यावर आणि विक्रीवर या राज्याने बंदी घातली - राजस्थान.

🎯नरेंद्र मोदी हे भारताचे ........ पंतप्रधान आहेत - 14 वे

🎯भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्या नंतर जन्माला आलेले पहिले पंतप्रधान - नरेंद्र मोदी

🎯गळ्यामध्ये असलेली ग्रंथी - कंठग्रंथी.

🎯भारतीय नौदलाचे स्थापना वर्ष – सन 1612.

🎯भारतीय हवाई दलाचे स्थापना वर्ष – सन 1932.

🎯ISRO चा पहिला उपग्रह – आर्यभट्ट (सन 1975).

🎯भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम - 22 ऑक्टोबर 2008.

Post a Comment

0 Comments