Header Ads Widget

Ticker

4/recent/ticker-posts

पोलिस भरती करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी 13 हजार पदे रिक्त, केव्हा ही होउ शकतात हे बदल..!!

ads Code paste
महाराष्ट्र पोलिस भरती 2019 : राज्यात पोलिस भरती घेण्यासाठी पोलिसांच्या 13 हजार जागा रिक्त लवकरच होउ शकते पोलिस भरती. पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आजच्या सकाळ या वर्तमान पत्रात आगळी वेगळी बातमी आली आहे.

Police Bharti 2019 New updatesपोलिस भरती 2019 साठी भरतीचे नियम बदलले होते हे तर सर्वांनाच माहित होते. अगोदर 100 गुणांची लेखी परिक्षा घेण्यात येणार होती असा शासनाचा GR अलिकडच्या काळात प्रसिध्द झाला होता.

मात्र पोलीस भरती परिक्षेचे स्वरूप बदलले असुन आता लेखी परिक्षेएवजी प्रथम मैदानी चाचणी घेतली जाणार आहे.

सोलापूर, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, बीड, उस्मानाबाद यासह अन्य काही जिल्ह्यामध्ये पोलिसांची सर्वाधिक रिक्त पदे असल्याचे सुत्रांनी सांगीतले.

या पोलीस शिपाई भरतीचे आदेश तात्काळ काढावेत अशी अपेक्षा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Post a Comment

4 Comments