सर्व स्पर्धा परिक्षेसाठी आवश्यक असणारे महत्वाचे विषय म्हणजे गणित व बुध्दिमत्ता. काळजी करू नका आम्ही स्पष्टीकरणासह उदाहरणे सोडवून घेत आहेत. आमच्या फेसबूक पेज ला आवश्य लाईक करा.


Facebook Page - Like
Facebook Group - Join
![]() |
MPSC Maths Practice Test |
स्पष्टीकरण - वर दिलेल्या फोटोमधील प्रश्न संपूर्ण समजून घेउन वाचवा. व मगच प्रश्न सोडवायला सुरूवात करावी. अगोदर आपण ABCDE यांचे नावे लिहून घेउ.
A B C D E
उंच ★ ★ • • ★
देखणे ★ ★ ★ ★ •
हुशार ★ • ★ ★ ★
वर दिलेल्या आलेखावरून असे लक्षात येते कि ★ म्हणजे हुशार, देखणे, ऊच. म्हणून या प्रश्नाचे उत्तर 2) A हे येईल. मित्रांनो अशा करतो कि तुम्हाला समजले असेल, जर कोणाला समजले नसेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला Comment करा तुमचे प्रश्न नक्कीच सोडवू.
धन्यवाद.....!!
1 Comments
धन्यवाद खुप मदत होते आपल्या या माहितीची
ReplyDelete