Ticker

4/recent/ticker-posts

वनसेवा पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा

वनसेवा पूर्व परीक्षा पुस्तकांची सुची

महाराष्ट्र वनसेवा विषयांची माहिती मराठीत -100 गुण

 • मराठी- 25 गुण पुस्तक - मो.रा. वाळिंबे , बाळासाहेब शिंदे

 • इंग्रजी - 25 गुण पुस्तक - बाळासाहेब शिंदे(संपूर्ण इंग्रजी व्याकरण) , पाल अँड सूरी

 • बुद्धिमत्ता - 25 गुण पुस्तक - R S Agrawal

 • चालू घडामोडी - 25 गुण पुस्तक- लोकसत्ता, सकाळ किंवा अभिनव इयर बुक

वनसेवा मुख्य परीक्षा - पेपर 1 साठी पुस्तकांची यादी

 •  इतिहास पुस्तक - स्पेक्ट्रम , ग्रोव्हर , महाराष्ट्र इतिहास - अनिल कठारे किंवा विठ्ठल पुंगले
 • भूगोल भारत- मजीद हुसेन किंवा खतीब, विठ्ठल पुंगले , महाराष्ट्र भूगोल - विठ्ठल पुंगले किंवा दीपस्तंभ
 • अर्थशास्त्र - किरण देसले (भाग 1 व भाग 2) , रंजन कोळंबे
 • राज्यशास्त्र - एम.लक्ष्मीकांत
 • पंचायतराज - प्रशांत कदम
 • सरावप्रश्न व नोट्स याचेही वाचन करावे

वनसेवा मुख्य परीक्षा - पेपर 2 साठी पुस्तकांची यादी

 • Nature Conservation पुस्तक - शंकर आयएएस पर्यावरण
 • कृषी - 11 वी , 12 वी कृषी व कृषीतंत्र
 • विज्ञान - अनिल कोलते किंवा lucent General science
 • NCERT विज्ञान - अनिल कोलते