अभयारण्ये राष्ट्रीय उद्याने | Sanctuaries: National Parks

  • महाराष्ट्राचा राज्य प्राणी – शेकरु (खार – भीमाशंकर)
  • महाराष्ट्राचे राज्य फुल – मोठा बोंडारा
  • महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान – चांदोली ३१७ चौ.कि.मी.
  • महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान – संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (बोरिवली) ९० चौ.कि.मी.
  • महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य – माळढोक पक्षी अभयारण्य (अहमदनगर व सोलापूर) ८५०० चौ.कि.मी.
  • राज्यातील सर्वात लहान अभायारण्य – देउळ गांव- रेहेकुरी (अहमदनगर) ३ चौ.कि.मी.
  • राज्यातील १ ले पक्षी अभयारण्य – कर्नाळा (रायगड)
  • महाराष्ट्रातुन नाहिसे झालेले प्राणी – चित्ता, चींकारे व काळविट

    %25E0%25A4%2585%25E0%25A4%25AD%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25A3%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A5%2587%2B%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B7%25E0%25A5%258D%25E0%25A4%259F%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A5%2580%25E0%25A4%25AF%2B%25E0%25A4%2589%25E0%25A4%25A6%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A8%25E0%25A5%25871

     

  • महाराष्ट्रातील मगर प्रजनन केंद्र – ताडोबा
  • राज्यातील १ ले व देशातील ३ रे सागरी राष्ट्रीय उद्यान – मालवण (सिंधुदुर्ग)
  • भारतातील सर्वात मोठे स्थलांतरीत व स्थानिक पाणपक्ष्यांसाठी राखीव अभयारण्य – केवलादेव पाणपक्षी अभयारण्य
  • भारतातील १ ले व एकमेव मोर अभयारण्य – नायगांव (बीड)
  • राज्यातील सर्वात जुने अभयारण्य – राधानगरी (१९१८)

MPSC English Grammar Free Mock Test -1
 https://www.mpsckida.in/2020/05/mpsc-english-grammar-mock-test-1.html

मराठी व्याकरण ॅनलाईन Free Mock Test -1
https://www.mpsckida.in/2020/05/marathi-Vyakran-mock-test-1.html 

मराठी व्याकरण ॅनलाईन Mock Test -2 मोफत सोडवा
https://www.mpsckida.in/2020/05/mpsc-marathi-mock-test-2.html

MPSC Combine Sarav Paper Mock Test -1
https://www.mpsckida.in/2020/05/mpsc-combine-sarav-paper-1.html

राष्ट्रीय उद्यान जिल्हा आढळणारे प्राणी
ताडोबा चंद्रपूर सांबर, गवा, हरिण, वाघ, निलगाय, चितळ
नवेगाव गोंदिया निलगाय, बिबट्या, भेकर, अस्वल
संजय गांधी बोरिवली बिबळे, वाघ, सांबर, भेकर, कोल्हे
पेंच (पं. जवाहरलाल नेहरु) नागपूर पट्टेदार वाघ, बिबटे, सांबर, चितळ
गुगामल/ढाकणे कोळखाज/मेळघाट अमरावती वाघ, जंगली रेडे, भेकर, सांबर, रानकोंबड्या
चांदोली सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी वाघ, बिबटे, गवे, अस्वल, सांबर
किनवट अभयारण्य यवतमाळ व नांदेड वाघ, बिबट्या, अस्वल, मोर
बोर वर्धा बिबट्या, सांबर
टिपेश्वर यवतमाळ व नांदेड मृगया
भीमाशंकर पुने व ठाणे शेकरु (खार)
राधानगरी दाजिपूर – कोल्हापूर गवे
नागझिरा गोंदिया वाघ, बिबट्या
देउळगांव – रेहेकुरी अहमदनगर काळवीट
माळढोक पक्षी अहमदनगर, सोलापूर माळढोक पक्षी
नांदुर – मध्यमेश्वर नाशिक पाणपक्षी
उजनी सोलापूर फ्लेमिंगो (रोहित) पक्षी
कर्नाळा रायगड पक्षी
तुंगारेश्वर ठाणे
अभयारण्य जिल्हा अभयारण्य जिल्हा
कोयना सातारा फणसाड रायगड
अंधारी चंद्रपुर कळसुबाई- हरिषचंद्र नगर अहमदनगर
गौताळा-औटरामघात जळगांव व औरंगाबाद अनेर धरण धुळे
यावल जळगाव तानसा ठाणे
नर्नाळा अकोला चपराळा गडचिरोलि
पेनगंगा यवतमाळ व नांदेड

 

जिल्हा वनोद्याने जिल्हा वनोद्याने
ठाणे अर्नाळा, वज्रेश्वरी सांगली दांडोबा डोंगर
औरंगाबाद हिमायतबाग, जायकवाडी, अजिंठा नाशिक गंगापुर, सप्तश्रृंगी
कोल्हापुर तबकबाग (पन्हाळा) आळते अमरावती चिखलदरा
जळगांव पाल, पद्मालय, पाटणादेवी बुलढाणा राणीबाग, लोणार, बुलढाणा
दिंधुदुर्ग आंबोली, नरेंद्र डोंगर सातारा महाबळेश्वर, प्रतापगढ
अमरावती चिखलदरा नागपुर रामटेक, सेमिनरी हिल
चंद्रपुर माणिकगड नंदुरबार तोरणमाळ