loading...

कृषी विभाग | Department of Agriculture

 • राज्यातील वीज तपासणी यंत्रणा – पुणे, नागपुर, औरंगाबाद, परभणी, अकोला
 • महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची स्थापना – अकोला (१९७६)
 • महिला कृषी संशोधन संस्था – अमरावती
 • नाथ सिंडचे मुख्यालय – औरंगाबाद
 • महिको बियाणे – जालना
 • निंबकर कृषी अनुसंधान संस्था – फलटन (सातारा)
जलसिंचन
 • २०१० पर्यंत राज्यातील लागवडीखालील क्षेत्रांपैकी सिंचीत क्षेत्र – १७.५ (३९,५८,००० हेक्टर)
 • जमीन व पाण्याचा योग्य वापरासाठी प्रशिक्षण देणारी संस्था – वॉटर लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्युट (वॉल्मि) औरंगाबाद (१९८०-८१)
 • महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) – नाशिक
प्रकल्पः-
१) जायकवाडी – जायकवाडी व पूर्णा अशा संयुक्त प्रकल्पाचा पहिला टप्पा २४ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाला. गोदावरी नदीवर पैठणजवळ नाथसागर जलाशय तर सिंदफना नदीवर माजलगाव येथे मातीचे धरण बांधले होते. जायकवाडी प्रकल्पास जपान या देशाने सहाय्य केले.
 • केंद्राच्या मदतीने उभारलेले मत्स्य बीज केंद्र – अप्पर वर्धा
 • भाटपर हे धरण वेळवंडी या नदीच्या उपनदीवर बांधले आहे.
 • खडकवासला हे धरण अंबी, मोसी व मुठा या नद्यांवर बांधले आहे. तर पानशेत धरण या मुठेच्या उपनदीवर बांधले आहे.
 • नाशिक जवळील गोदावरी नदीवरील गंगापूर हे धरण महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण म्हणून ओळखले जाते.

महाराष्ट्राच्या विविध धरणांच्या जलाशयांची नावे

धरणजलाशयांची नावे
जायकवाडीयशवंतसागर
कोयनाशिवाजी सागर
गोसीखुर्द (वैनगंगा)इंदिरानगर
खडकवासलाबाजीपासलकर सागर
मुसाहुसेन सागर (आंध्रप्रदेश)
राधानगरीलक्ष्मीसागर
भंडारदरा (विल्सन डँम)अर्थर सरोवर
तोतला डोहमेघदूत जलाशाय
कोटाराणाप्रताप सागर (राजस्थान)
भाक्रागोविंद सागर (हिमाचल प्रदेश)

महाराष्ट्र राज्यातील जलविद्युत प्रकल्प

प्रकल्पजिल्हाप्रकल्प
तिल्लारीकोल्हापूरभंडारदरा
भाटपर, पाणशेतपुणेपवना व वीर
खोपोली व भीवपुरीरायगडयेलदरी
भिरा अवजल प्रवाहरायगडकोयना व धोम
कन्हेर, येवतेश्वरसातारामाजलगांव
अहमदनगरपेंचनागपुर
पुणेभातसाठाणे
परभणीवैतरणानाशिक
साताराजायकवाडीऔरंगाबाद
बीडचांदोली (वसंत सागर)कोल्हापूर

महाराष्ट्राचे आंतरराज्यीय प्रकल्प व सहकारी राज्य

प्रकल्पसहकारी राज्यप्रकल्पसहकारी राज्य
पेंचम. प्रदेशभोपाळपट्टनमछत्तीसगढ (इंद्रसागर)
दुधगंगाकर्नाटक (शाहु सागर)तिल्लारीगोवा
लेंडीआंध्रप्रदेशलोअर पेनगंगाआंध्रप्रदेश
कालीसागरम. प्रदेशबावथडीम. प्रदेश
नर्मदाम.प्रदेश, गुजरात, राजस्थान


महाराष्ट्राती औष्णिक विद्युत वीज केंद्रे

विद्युत केंद्रजिल्हा
चंद्रपूरचंद्रपूर
पोकारी (भुसावळ)जळगांव
खापरखेडानागपुर
पारसअकोला
बल्लापूरचंद्रपूर
तुर्भेमुंबई
चोला (कल्याण)ठाणे
परळी-वैजनाथबीड
डहाणूठाणे
कोराडीनागपुर
एकलहरेनाशिक
 • भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प – तारापूर (ठाणे) १९५९
 • महाराष्ट्रातील पहिला पवन उर्जा प्रकल्प – जमसांडे (देवगड – सिंधुदुर्ग)
 • सौरउर्जा प्रकल्प – खोपडी (सिन्नर)
 • आशियातील मोठा पवन उर्जा प्रकल्प वनकुसवडे (सातारा)
 • सार्वाधिक क्षमतेचे औष्णिक वीज केंद्र – चंद्रपूर
 • सौर उर्जेत अग्रेसर जिल्हा – औरंगाबाद
 • राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र – खोपोली (रायगड)